रेंज हिल्स रोड परिसरात माझ्या आमदार विकास निधी अंतर्गत केलेल्या परिसर सुशोभिकरण व इतर कामांचे उद्घाटन

September 5, 2021

शिवाजीनगर, रेंज हिल्स रोड परिसरात माझ्या आमदार विकास निधी अंतर्गत केलेल्या परिसर सुशोभिकरण व इतर कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक आदित्य माळावे जी, परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

2572574 Comments4 SharesLikeCommentShare

Add your gallery here