‘आमदार आपल्या दारी या वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत बोपोडी सनंबर २४ आणि २५, शिवाजीनगर येथे भेट दिली.

February 20, 2021

आज सायंकाळी माझ्या ‘आमदार आपल्या दारी या वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत बोपोडी सनंबर २४ आणि २५, शिवाजीनगर येथे भेट दिली. स्थानिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेण्यासाठी व त्यांचे निवारण करण्यासाठी मी हे अभियान राबवत आहे.या भेटीस वार्ड म.न.पा अधिकारी यांच्या बरोबर स्थानिक नगरसेवक प्रकाश ढोरे, भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बागाडे, अनिल भिसे, सचिन वाडेकर, सचिन आंकलू, राजू पिल्लई, रोहित भिसे, विनोद रणपिसे, सौरभ कुंडलिकआणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here