Shivjayanti …

February 17, 2021

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंती निमित्त संभाजी ब्रिगेड व शिवमहोत्सव समिती,पुणे यांच्या वतीने एस. एस. पी. एम. एस. येथे आयोजित जयंती सोहळ्यात भाग घेतला ! यावेळी छत्रपती मालोजीराजे, खासदार वंदना ताई चव्हाण, अखिल भारती शिवमहोत्सव समिती अध्यक्ष विकास पासलकर जी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रशांत धुमाळ, शैलेश बदादे व समिती पदाधिकारी, विद्यार्थी, शिव भक्त नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.

Add your gallery here