‘आमदार आपल्या दारी’

September 7, 2021

काल सायंकाळी ‘आमदार आपल्या दारी’ या अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील औंध भागातील पाया सोसायटीस भेट दिली. तेथील नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा.वसंत जुनवणे,मा. सौरभ कुंडलिक, मा. जय जोशी व सोसायटी मधील सर्व नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here