कै. ॲड. विनायक नरहर अभ्यंकर चौक नामफलकाचे अनावरण

February 1, 2022

आज कै. ॲड. विनायक नरहर अभ्यंकर चौक नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी माजी खासदार मा. प्रदीपदादा रावत, नगरसेविका मा. नीलिमाताई खाडे, नगरसेविका मा. ज्योत्स्नाताई एकबोटे, नगरसेविका मा. माधुरीताई सहस्त्रबुद्धे, मा. दत्ताभाऊ खाडे, मा. भूपाल पटवर्धन, मा. रवींद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे ,मा. ॲड. अभय आपटे, मा. श्याम सातपुते, मा. नाना नाशिककर, डॉ. अनंत रानडे, मा. गणेश बगाडे, मा. अपूर्व खाडे, तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here