कोरोनाच्या काळात आपले जीव धोक्यात टाकून गोरगरिबांची सेवा करणाऱ्या बोपोडी, शिवाजीनगर मतदार संघातील योद्धा रेशनिंग दुकानदारांचा छोटा मेळावा घेऊन सन्मान करण्यात आला.

September 19, 2020

कोरोनाच्या काळात आपले जीव धोक्यात टाकून गोरगरिबांची सेवा करणाऱ्या बोपोडी, शिवाजीनगर मतदार संघातील योद्धा रेशनिंग दुकानदारांचा छोटा मेळावा घेऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित दुकानदारांची सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. येत्या आठवड्यात अधिकाऱ्यांशी भेट घेऊन सर्व समस्यांचे निराकरण लौकरात लौकर होईल ह्याचा प्रयत्न करणार आहे.

यावेळी शहर उपाध्यक्ष दत्ता भाऊ खाडेजी, शिवाजीनगर अध्यक्ष रविंद्रजी साळेगावकर, नगरसेवक आदित्य माळवेजी, शिवाजीनगर सरचिटणीस गणेशजी बगाडे, आनंद छाजेड, संदीप काळे, अनिल भिसे, ज्योतीताई भिसे व पदाधीकारी, कार्यकर्ते व स्थानीक नागरीक उपस्थीत होते.

Add your gallery here