मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह निमित्त आज मॉडेल कॉलनी आणि गोखलेनगर येथे वृक्षारोपण केले, परिसरातील स्वचछता कर्मचारी, गरजू नागरिक, भाजी – फळ विक्रते यांना mask व sanitizer वाटप केले.

September 19, 2020

तसेच निवारा केंद्र येथे ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि फळ – धान्य वाटप केले.

यावेळी शहर उपाध्यक्ष योगेश बाचल जी, दत्ता भाऊ खाडेजी, नगरसेवक आदित्य माळवेजी, नगरसेवक राजश्री काळे जी, शिवाजीनगर अध्यक्ष रविंद्रजी साळेगावकर, शिवाजीनगर सरचिटणीस गणेशजी बगाडे, अपर्णा गोसावी, अभिजित बगाडे, मिलिंद टकले, सुनीता श्रीधर, रविराज यादव, किरण ओरसे, जय जोशी, सिद्धांत साळुंखे, श्याम सातपुते, निलेश धोत्रे, हर्षद मोरे, पदाधीकारी, कार्यकर्ते व स्थानीक नागरीक उपस्थीत होते.

Add your gallery here