“गरीब कल्याण संमेलन”…!

May 30, 2022

“गरीब कल्याण संमेलन”…!आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ८ वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आझादी का अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत आज गरीब कल्याण संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शिवाजीनगर मतदार संघातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन आदरणीय मोदीजींचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पुणे शहराचे खासदार मा. गिरीशभाऊ बापट, मा. राजेश पांडे, मा. दत्ताभाऊ खाडे, मा. योगेश बाचल, मा. रवींद्र साळेगावकर, मा. दीपक नागपुरे, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #8YearsOfGaribKalyan

Add your gallery here