“वस्ती संपर्क अभियान” भाग ३५…!

May 28, 2022

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३५…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील गोखलेनगर येथील पीएमसी कॉलनी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. किरण ओरसे, मा. सतीश बहिरट, मा. मंगलाताई ढेरे, मा. अपर्णाताई गोसावी, मा. राम म्हेत्रे, मा. अपर्णाताई कुऱ्हाडे, मा. लक्ष्मण नलावडे, मा. यश निकम, मा. सागर धोत्रे, मा. कादरभाई, मा. प्रभाकर पवार, मा. जय जोशी, मा. प्रशांत लाटे, मा. सुजित गोटेकर, मा. सुरेश शिंदे, मा. राजेश धोत्रे, आदि उपस्थित होते.

Add your gallery here