नालेसफाई ची पाहणी…!

May 24, 2022

नालेसफाई ची पाहणी…!पावसाळा सुरू होण्यापूर्वीची कामे म्हणजे नालेसफाई, पावसाळी लाईन साफ करणे, याचा आढावा घेण्यासाठी शिवाजीनगर मतदार संघातील नरवीर तानाजीवाडी येथील नालेसफाई चा आढावा प्रत्यक्ष जागेवर जाऊन घेतला. यावेळी मा. हरिष निकम, मा. रविन्द्र साळेगावकर, मा. समाधान शिंदे, मा. सुरेश गायकवाड, मा. नाना गव्हाणे, मा. निलेश सोरटे, मा.रमेश गव्हाणे, मा. राणीताई मोरे, मा. प्रदिप मोरे, मा. सुशिल सर्वगोड, मा. प्रकाश सोलंकी, मा. डॉ अजय दुधाणे आदी उपस्थित होते.