“वस्ती संपर्क अभियान” भाग ३४ …!

May 24, 2022

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३४ …!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील खडकी येथील सुरती मोहल्ला व दर्गा वसाहत येथे भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दुर्योधन भापकर, मा. धर्मेश शाह, मा. मुकेश गवळी, मा. नितिन शिंदे, मा. मनीषाताई कांबळे, मा.अजित पवार, मा. गणेश बगाडे, मा.धीरज गुप्ता ,मा. अमर जाधव, मा.योगेश बोनी, मा.त्रिलोक पांडे, मा.जय भाटीया, मा. जय जोशी, मा. हेरंब मारतकर, मा.सुमित कांबळे, मा. नितीन गवळी आदि उपस्थित होते.

Add your gallery here