निर्माल्य कलश पुजन…!

September 11, 2021

आज औंध येथील पायथा मित्र मंडळ गणेश मंदिर गोळवलकर गुरुजी शाळेजवळ औंध आरोग्य कोठी येथे निर्माल्य कलशाचे पूजन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोमेश्वर देवस्थान चे सनी निम्हण, गणेशजी कलापुरे, सुप्रीम चोंधे, निरंजन लोंबर, औंध विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जुनवणे ,औंधचा राजा लोकमान्य मित्र मंडळाचे अध्यक्ष हेरंब कलापुरे, मलिंग मित्र मंडळ चे राहुल गायकवाड, जगदंब ढोल ताशा पथकाचे अभिषेक तोडकर, जीवित नदी संस्थेच्या शैलजा देशपांडे , मृणाल वैद्य, पुणे मनपाचे राजेंद्र वैराट , कविता निम्हण, भूषण शेळके, अध्यक्ष राजू खोले, जयवंत मोहिते, शेखर विघ्ने, सुनील जुनवणे गणेश कलापुरे तसेच कार्यक्रमाचे संयोजक पायथा मित्र मंडळ कार्यकर्ते, सर्व औंध गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

Add your gallery here