वाढदिवसाचा खर्च टाळून इयत्ता 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी कु. प्रियांका संजोग इरकल यांना अभ्यासासाठी लागणारी पाठ्यपुस्तके मदतीच्या स्वरूपात भेट देण्यात आली.

September 9, 2021

कु. विश्वराज प्रशांत लाटे यांचा आज 9 वा वाढदिवस. यांच्या पालकांनी श्री. प्रशांत लाटे व सौ खुशीताई लाटे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून इयत्ता 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी कु. प्रियांका संजोग इरकल यांना अभ्यासासाठी लागणारी पाठ्यपुस्तके मदतीच्या स्वरूपात भेट देण्यात आली. खूपच सुंदर व आदर्श उदाहरण या पालकांनी समाजापुढे ठेवले आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद !यावेळी पुण्यनगरीचे महापौर श्री.मुरलीधर(आण्णा) मोहोळ, नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर, नगरसेवक आनंदजी रिठे, श्री. प्रशांतजी लाटे, सौ. खुशीताई लाटे, कु. रोहितजी लिंबोळे आदी उपस्थित होते.

Add your gallery here