नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन

September 29, 2021

प्रभाग क्र १३ च्या कार्यक्षम नगरसेविका मा.सौ. माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. नेत्र विकार असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहचून त्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हे शिबीर मा. माधुरीताई व त्यांच्या टीमने आयोजित केले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी प्रभाग क्र १३ च्या कार्यक्षम नगरसेविका मा.सौ. माधुरीताई सहस्रबुद्धे, मा. शंतनू खिलारे, मा. राजेंद्र येडे, मा. गिरीश खत्रे, मा. जय जोशी, मा. बाळासाहेब धनवे, मा. प्रदीप ठोंबरे आदि उपस्थित होते.

Add your gallery here