पोषण अभियान व पोषण माह कार्यक्रमास भेट दिली.

September 30, 2021

संगमवाडी येथे भाजपा जेष्ठ नागरिक आघाडी चे मा.श्री. नाना गव्हाणे व आंगणवाडी सेविका यांचे सहकार्याने संगमवाडी येथे पोषण अभियान व पोषण माह कार्यक्रमास भेट दिली. एकात्मिक बालविकास पोषण अभियान हा महाराष्ट्र शासनातर्फे राबवला जाणार प्रकल्प असून या अभियानामार्फत 1 ते 6 वयोगटातील बालकांच्या मातांना पौष्टिक आहार कसा बनवला जातो याचे मान्यवर महिला डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. बालकांच्या सर्वांगीण विकासाकडे सेविकेंमार्फत बारकाईने लक्ष दिले जाते. संगमवाडीत या योजने अंतर्गत साधारण 200 बालके व त्यांच्या मातां सहभाग घेत आहेत. यावेळी मा. नाना गव्हाणे, मा. शंकरराव गायकवाड, मा. उद्धवराव बिरदवडे, मा. रूपेश सोरटे, मा. शामराव मा. बिरदवडे, मा. निलेश सोरटे, मा. रमेश गव्हाणे, मा. बाळासाहेब हंबीर, मा. अभिजीत ताठे व आंगणवाडी सेविका उपस्थित होते.+23,299People Reached262EngagementsBoost Post

2212211 Comment5 SharesLikeCommentShare

Add your gallery here