पाटील इस्टेट व महात्मा गांधी वसाहत मधील शिवसेनेतील ए व राष्ट्रवादी काँग्रेस मधील तीन पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

May 24, 2022

पाटील इस्टेट व महात्मा गांधी वसाहत मधील शिवसेनेतील ए व राष्ट्रवादी काँग्रेस मधील तीन पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.योगेश घोलप, सागर साळुंके व लक्ष्मण गायकवाड यांची शिवाजीनगर मतदासंघ चिटणीस व मोसिम शेख यांची शिवाजीनगर मतदारसंघ कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.या वेळी भा.ज.पा शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर , सरचिटणीस गणेश बगाडे, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, आरपीआयचे नेते सुशील सर्वगौड, प्रदीप मोरे, प्रभाकर पवार, किशोर कार्ले, राहुल भोर, संजय काळे, बापू गायकवाड, राजू भंडारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.