बोपोडी भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार…!

June 4, 2022

निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती…

बोपोडी भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार…!बोपोडी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे बोपोडी परिसरातील पाणीपुरवठा गेल्या २ दिवसांपासून खंडित झाला होता. सदरील फुटलेल्या पाईपलाईनची जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता सध्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लवकरच बोपोडी भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी श्री. प्रसन्न जोशी व कर्मचारी उपस्थित होते.

Add your gallery here