मा.श्री. सचिन मानवतकर जी यांनी नव्याने सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

June 3, 2022

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मा.श्री. सचिन मानवतकर जी यांनी नव्याने सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमास सदिच्छा भेट देऊन उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधला.यावेळी मा. सचिन मानवतकर, सौ. निशाताई मानवतकर, मा. गणेश कळमकर, मा. अमोल बालवडकर, मा. ज्योतीताई कळमकर आदि उपस्थित होते.

Add your gallery here