*भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघ चर्चासत्र व स्नेहमिलन*

September 19, 2020

*भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघ चर्चासत्र व स्नेहमिलन*
आज भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघा मार्फत मतदार संघाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. करोना संसर्ग / lockdown आणि येणाऱ्या काळात केलेली/ होणारी कामे, येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या समस्या व आपेक्षान वर सविस्तर चर्चा करण्यात आली.

चर्चासत्रात :
*जगदीशजी मुळीक*
(अध्यक्ष पुणे शहर)
*राजेशजी पांडे*
(संघटक सरचिटणीस पुणे शहर)
*गणेशजी घोष*
(सरचिटणीस पुणे शहर)
*राजेशजी येनपुरे*
(सरचिटणीस पुणे शहर)
*दिपकजी नागपुरे*
(सरचिटणीस पुणे शहर)*
*दिपकजी पोटे*
(सरचिटणीस पुणे शहर)
*योगेश बाचाल*
(उपाध्यक्ष पुणे शहर)
*दत्ताभाऊ खाडे*
(उपाध्यक्ष पुणे शहर)
*मंगला ढेरे*
सचिव पुणे शहर

नगरसेविका नीलिमा ताई खाडे, स्वाती लोखंडे, राजश्री काळे, अर्चना मुसळे आणि नगरसेवक आदित्य माळवे.

*रविंद्र साळेगावकर*
(अध्यक्ष शिवाजीनगर मतदार संघ)
*गणेश बगाडे*
(सरचिटणीस शिवाजीनगर मतदार संघ)
*प्रतुल जागडे*
(सरचिटणीस शिवाजीनगर मतदार संघ )
*आनंद छाजेड*
(सरचिटणीस शिवाजीनगर मतदार संघ)
*धर्मेश शहा*
(अध्यक्ष खडकी)

Add your gallery here