मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह निमित्त आज गोखलेनगर परिसरातील रिक्षाचालक व स्वचछता कर्मचारी यांना mask व sanitizer वाटप केले.

September 20, 2020

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह निमित्त आज गोखलेनगर परिसरातील रिक्षाचालक व स्वचछता कर्मचारी यांना mask व sanitizer वाटप केले.

यावेळी शहर उपाध्यक्ष दत्ता भाऊ खाडेजी, योगेश बाचल जी, शिवाजीनगर अध्यक्ष रविंद्रजी साळेगावकर, शिवाजीनगर सरचिटणीस गणेशजी बगाडे, सचिव मंगला ढेरे, किरण ओरसे, अपर्णा खुराडे, पदाधीकारी, कार्यकर्ते व स्थानीक नागरीक उपस्थीत होते.

Add your gallery here