‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील प्रभाग क्र. ७ गोखलेनगर भागात भेट दिली.

August 20, 2021

आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील प्रभाग क्र. ७ गोखलेनगर भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), नगरसेवक मा. आदित्य माळवे, मा. सुनील पांडे, मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे (सरचिटणीस शिवाजीनगर), मा. संतोष काळे, मा. अपर्णाताई गोसावी, मा. वैदेहीताई काळे, मा. किरण ओरसे, मा. रोहित लिंबोळे, मा. लक्ष्मण लोखंडे, मा. राहुल माने, मा. किरण बदामी आदि उपस्थित होते.

Add your gallery here