ना नफा…ना तोटा… या तत्वावर दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरु

October 29, 2021

ना नफा…ना तोटा… या तत्वावर दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरु…!भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी साळेगावकर यांच्या माध्यमातून मॉडेल कॉलनी भागामध्ये दिवाळीनिमित्त ना नफा…ना तोटा… या तत्वावर दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन आज केले.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. जय जोशी, मा. बाळासाहेब दारवटकर, मा. अजित देशपांडे, मा. राजेश नायडू, मा. जितु खेतावत, मा. कादरभाई, मा. सौरभ कुंडलिक आदि उपस्थित होते.

Add your gallery here