शारदीय नवरात्रोत्सव

October 12, 2021

सध्या सुरू असणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खडकी व वडारवाडी भागात भेटी देऊन आई देवी माताचे दर्शन घेतले व मनोभावे आरती केली.