‘वस्ती संपर्क अभियान

October 11, 2021

आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील वैदूवाडी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. सतीश बहिरट, मा. माऊली शिंदे, मा. लक्ष्मण लोखंडे मा. रामू धनगर, मा. रमेश भंडारी आदि उपस्थित होते.