शिवाजीनगर मतदारसंघामधील जवाहर नगर सोसायटीस भेट दिली.

September 8, 2021

आज ‘आमदार आपल्या दारी’ या अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील जवाहर नगर सोसायटीस भेट दिली. तेथील नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी नगरसेविका निलीमाताई खाडे, मा. गणेशजी बगाडे, मा. सुप्रियाताई खैरनार, मा. सोनालीताई भोसले, मा. शारदाताई पुलावळे, मा. अपूर्वजी खाडे, मा. जय जोशी तसेच सोसायटी मधील सर्व नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here