श्री हॉस्पिटल येथे स्पोर्ट्स फिजिओथेरपी सेंटर व ओ.पी.डी चे उद्घाटन

September 12, 2021

आज साई श्री हॉस्पिटल येथे स्पोर्ट्स फिजिओथेरपी सेंटर व ओ.पी.डी चे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ. नीरज अडकर, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. सुनील जगताप तसेच हॉस्पिटल चे डॉक्टर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Add your gallery here