अन्न धान्य वितरण कार्यालय क विभाग येथील अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक

September 13, 2021

आज शिवाजीनगर येथील अन्न धान्य वितरण कार्यालय क विभाग येथील अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली.या आढावा बैठकीमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप केलेले धान्य, रेशनकार्ड सबंधित नागरिकांच्या तक्रारी, रेशन दुकानदार यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली. यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, जय जोशी, सौरभ कुंडलिक, निलेश रेणुसे, तसेच सौ. खोमणे मॅडम परिमंडळ अधिकारी क विभाग शिवाजीनगर तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Add your gallery here