समर्थ बूथ अभियान

September 21, 2021

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ बूथ अभियान अंतर्गत, लाभार्थी सन्मान दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी लसीकरण केलेल्या लाभार्थींना माझ्या हस्ते सन्मान पत्रक व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पुणे शहर सरचिटणीस दत्ता भाऊ खाडे, मा. प्रतुल जागडे, मा.गणेश बगाडे, मा. इनामदार साहेब इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन मा. रवींद्र साळेगावकर अध्यक्ष शिवाजीनगर भाजपा यांनी केले होते

Add your gallery here