समाज मंदिर लोकार्पण सोहळा

October 24, 2021

समाज मंदिर लोकार्पण सोहळा…!प्रभाग क्र 13 चे कार्यक्षम नगरसेवक श्री. दिपकजी पोटे यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या श्री मारुती मित्र मंडळ येथील समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा व काँक्रीटीकरण तसेच ड्रेनेज लाईनच्या कामांचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक मा. जयंत भावे, मा. सुशील मेंगडे, मा. पुनीत जोशी, मा. मितालीताई सावळेकर, मा. केतकीताई कुलकर्णी, मा. प्राचीताई बगाटे, मा.राजू येडे, मा.बाळासाहेब दानवे, मा.अमोल डांगे, मा. अविनाश बलकवडे, मा. ऋषिकेश मारणे आदी उपस्थित होते.

Add your gallery here