महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम.

October 29, 2021

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम…!प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय व पुणे महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचा शुभारंभ आज करण्यात आला.यावेळी नगरसेविका मा.सौ. ज्योत्स्नाताई एकबोटे, डॉ. देवकर, डॉ. कोलते, प्राचार्य जोशी मॅडम आदि उपस्थित होते.

Add your gallery here