सौ. शारदाताई कुंभार यांची भाजपा शिवाजीनगर मतदारसंघाच्या ‘चिटणीस’ पदी नियुक्ती

May 31, 2022

सौ. शारदाताई कुंभार यांची भाजपा शिवाजीनगर मतदारसंघाच्या ‘चिटणीस’ पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !यावेळी पुणे शहराचे खासदार मा. गिरीषभाऊ बापट, मा. राजेश पांडे, मा. दत्ताभाऊ खाडे, मा. दीपक नागपुरे आदी उपस्थित होते.

Add your gallery here