पुणे मनपा प्रभाग क्र. ७ च्या कार्यक्षम नगरसेविका मा. राजश्रीताई काळे यांच्या विकासनिधीतून केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आले.

November 23, 2021

पुणे मनपा प्रभाग क्र. ७ च्या कार्यक्षम नगरसेविका मा. राजश्रीताई काळे यांच्या विकासनिधीतून केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेविका मा. राजश्रीताई काळे, मा. गणेश बगाडे, मा. शारदाताई पुनावळे, मा. अजय नागटिळक तसेच आरोग्य अधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here