5

Bharatiya Janata Yuva Morcha(BJYM) @ Chennai

August 7, 2017

Bharatiya Janata Yuva Morcha(BJYM), under the leadership of Poonam Mahajan ji led a youth development rally in Tamil Nadu today at Chennai. Was a privilege to be a part of this huge gathering .The rally was a call to improvise the quality of Government Schools in the state. #newindia#BJYM4TN

भारतीय जनता युवा मोर्चा च्या अध्यक्षा पूनम महाजन यांच्या नेतृत्वाखाली आज चेन्नई येथे एक युथ डेव्हलपमेंट रॅली आयोजित करण्यात आली. अशा या भव्यदिव्य रॅलीमध्ये भाग घेण्याची संधी मला लाभली. या रॅलीचा मूळ उद्देश तामिळनाडू प्रदेशातील गव्हर्नमेंट शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी होती.