campaign-bjp

Campaigning for Girish Bapat in Prabhag 14

April 7, 2019

पुणे लोकसभा मतदार संघ भाजपा – शिवसेना – आर पी आय (A) – रासप – शिवसंग्राम महायुती चे उमेदवार मा.श्री. गिरीशजी बापट यांच्या प्रचारार्थ आज आपल्या शहरामधील मधील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांची भेट घेतली. प्रचाराच्या वेळी अबोली सोसायटी आणि नवं राजस्थान या सोसायटमधल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. सगळ्यांकाढून ‘फिर एक बार मोदी सरकार ‘ या जयघोषाला उत्स्फूर्त प्रतिसाद ऐकून लोकांची सेवा करण्यास अधिक प्रेरणा मिळते !

Add your gallery here