citizen connect

CITIZEN CONNECT – With residences of Senapati Bapat road, Ghole road and Shivajinagar Gaothan

April 9, 2019

सेनापती बापट रस्ता, घोल रस्ता आणि शिवाजीनगर गावठाण येथे राहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली.
त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्यांची चर्चा केली. कमी पाणीदाब, अस्वच्छ रस्त्यांसारखे मुद्दे यावर देखील चर्चा झाली. मी संबंधित अधिकार्यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधला आणि त्यांना उच्च प्राथमिकतेवर समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले. भविष्यातील खासदारांकडून त्यांचे काय अपेक्षा आहेत आणि भविष्यकाळात गिरीश जी बापट या शहराच्या विकासाच्या दिशेने कसे काम करत राहतील याच्यावर देखिल संवाद साधला.

Add your gallery here