Campaigning for Pune Lok Sabha candidate - GIRISH BAPAT

Campaigning for Pune Lok Sabha candidate – GIRISH BAPAT

April 13, 2019

पुणे लोकसभा मतदार संघ भाजपा – शिवसेना – आर पी आय (A) – रासप – शिवसंग्राम महायुती चे उमेदवार मा.श्री. गिरीशजी बापट यांच्या प्रचारार्थ मॉडेल कॉलनी आणि भांडारकर रस्ता येथे नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांशी त्यांच्या अपेक्षांबद्दल चर्चा झाली आणि त्यांचा समस्या देखील ऐकून घेतल्या. सगळ्यांकडून ” फिर एक बार मोदी सरकार” याच्याकडे सकारात्मकता व्यक्त झाली.
सह नगरसेविका स्वाती ताई लोखंडे, ज्योत्स्ना ताई एकबोटे, यांच्यासह अशोक जी लोखंडे, आणि अनेक कार्यकर्ते उपसथित होते

Add your gallery here