CITIZEN CONNECT- with residents of Model Colony

CITIZEN CONNECT- with residents of Model Colony

April 17, 2019

मॉडेल कॉलनी येथील ‘पीस अन् जॉय’ सोसायटी मधील नागरिकांची आज भेट घेतली. यावेळी आपल्या प्रभागाला लागणाऱ्या सुधारणांबाबत चर्चा केली. नागरिकांना सामोरे जावे लागणाऱ्या अनेक समस्यांबाबत चर्चा देखील झाली. यामध्ये झाडाच्या वाढलेल्या फांद्या, अवैध पार्किंग, कचरा, भटके कुत्रे यासारख्या समस्यांची चर्चा झाली. या समस्यांचे लवकरात लवकर आणि प्राधान्य देऊन निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

Add your gallery here