मार्च महिन्यात वडारवाडी-पांडवनगर भागात झालेल्या भीषण आगेत सुमारे ३०-३५ झोपड्या जळाल्या होत्या. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही पण परिवारांनी त्यांची घरे गमावली.आज महापौर मुरलीधर मोहळ आणि राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे संघ चालक (गोखलेनगर) सुभाषजी कदम यांच्या उपस्थित ६ कुटुंबानला त्यांच्या घरांचे पुनर्वसन व हस्तांतर करण्यात आले.. येत्या काही आठवड्यात इतर कुटूंबियांनाही त्यांची पुनर्संचयित घरे दिली…
Read more...