My Thoughts & Work....

श्री. रवींद्रजी साळेगावकर यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या, युवक – युवतींच्या, जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, अशी अनेक जनसेवेची कामे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात. जनता तसेच कार्यकर्ते यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एक हक्कच असं ठिकाण म्हणजे जनसंपर्क कार्यालय होय. भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी साळेगावकर यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क…

Read more...

औंध-बोपोडी परिसरातील युवक-युवतींसाठी भव्य नोकरी महोत्सव

आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, खडकी येथे औंध-बोपोडी परिसरातील युवक-युवतींसाठी भव्य नोकरी महोत्सव आयोजित कारण्यात आला होता.भाजपा पुणे शहर चिटणीस सुनील मानेजी यांच्या पुढाकाराने आयोजित या नोकरी महोत्सवात पाचवी ते पदवीधर युवक-युवतींसाठी नोकरी व नोकरीसाठी मार्गदर्शन देण्यात आले.या वेळी भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस आनंद छाजेडजी, रेखा चोंडे जी, रमेश नाईकजी, श्रद्धा पुनावळेजी, सुप्रिम चोंडेजी, रोहित भिसेजी…

Read more...

Covid review meeting

इयत्ता ९वी ते १२च्या व महाविद्यालय पुन्हा सुरू कर !गेल्या काही दिवसता हे समोर आले आहे की खासकरून सरकारी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवणे कठीण आणि महाग होत असून त्यामुळे शाळातून सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना स्थितीचा आढावा बैठकीत मी राज्य सरकारला आग्रह केला की…

Read more...

‘आमदार आपल्या दारी’

आज ‘आमदार आपल्या दारी’ या अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील सानेवाडी परिसरास भेट दिली. तेथील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. सदरील नागरिकांच्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. सचिनजी वाडेकर तसेच सोसायटी मधील सर्व नागरिक उपस्थित होते.

Read more...

निर्माल्य वाहन आपल्या दारी…

व्हिजन सोशल फाऊंडेशन आयोजित निर्माल्य वाहन आपल्या दारी या उपक्रमाचे लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आले.तुम्ही आम्हाला निर्माल्य द्या, आम्ही तुम्हाला खत देऊ….अतिशय स्तुत्य असा हा सामाजिक व पर्यावरण पूरक असा उपक्रम मा. विकास डाबी, मा. संतोष काळे, मा. केशव धर्मावत व व्हिजन सोशल फाऊंडेशन यांनी राबविल्या बद्दल त्यांचे मनापासून आभार.या उपक्रमात आपण सर्व नागरिक सहभागी…

Read more...

!! गणपती बाप्पा मोरया !!

‘आमदार आपल्या दारी’ आज शिवाजीनगर मतदार संघातील जवाहर नगर हौसिंग सोसायटी, नवतरुण मित्र मंडळ (ट्रस्ट), अखिल रामनगर मित्र मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ, श्री गुरू दत्त तरुण मंडळ, नवनाथ मित्र मंडळ, श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, विनायक नवयुग मित्र मंडळ, श्री कृष्ण मंडळ (ट्रस्ट) या सर्व गणेश मंडळाच्या श्री गणरायांची मनोभावे आरती व…

Read more...

श्री. पंचमुखी हनुमान चौक या नूतन फलकाचे अनावर

आज गोखलेनगर येथील श्री. पंचमुखी हनुमान चौक या नूतन फलकाचे अनावर माझ्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक आदित्य माळवे, मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. संतोष काळे, मा. प्रभाकर पवार मा. रविराज यादव, मा. प्रशांत लाटे, मा. मा. विकास डाबी, मा. मंगलताई ढेरे, मा. वैदेहीताई काळे, मा. खुषीताई लाटे, मा. राजू मिटकरी, मा. सुमेध ठोंबरे,…

Read more...

Covid review meeting

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे २ डोस पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांना स्विमिंग पूल मध्ये प्रवेश द्यावा या मागणीवर मा. अजित दादांनी…

Read more...

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ७१ फुट लांबीच्या बॅनरवर वाढदिवस शुभेच्छा म्हणुन स्वाक्षरी मोहिम

हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ७१ फुट लांबीच्या बॅनरवर वाढदिवस शुभेच्छा म्हणुन स्वाक्षरी मोहिम श्री. सचिन दांगट (अध्यक्ष : भाजपा सहकार आघाडी पुणे शहर) यांनी राबविली. या मोहिमेमध्ये सहभागी होऊन स्वाक्षरी करून आदरणीय पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री. सचिन दांगट (अध्यक्ष : भाजपा सहकार आघाडी पुणे शहर)…

Read more...

!! गणपती बाप्पा मोरया !!

आज शिवाजीनगर मतदारसंघातील औंध भागातील श्री गणेश सेवा ट्रस्ट, भगत सिंह मित्र मंडळ, जय गणेश मित्र मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, नवरंग मित्र मंडळ, नेताजी तरुण गणेश मंडळ, नेहरू मित्र मंडळ, सवर्ण मित्र मंडळ, रणवीर हनुमान मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, श्री कृष्ण मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ, सतेज मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ,…

Read more...