आपल्या शिवाजीनगर – संगमवाडी येथील स्मशाभूमी सुधारणा व दविवध विकास कामाला आज सुरवात झाली.ह्या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पाचे भूमीपूजन नगरसेविका सोनाली ताई लांडगे, सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष लांडगे, श्री. हरिश निकम, स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत केले. Today, Work began on the repairs and development of the Sangamwadi Smashanbhoomi Crematorium in our Shivajinagar Assembly Constituency.Performed…
Read more...