CITIZEN CONNECT- with residents of Dhobi Ghat situated at Shivajinagar

CITIZEN CONNECT- with residents of Dhobi Ghat situated at Shivajinagar

April 11, 2019

आपल्या प्रभागातील शिवाजीनगर येथे स्थित धोबी घाटाला भेट दिली. येथील रहिवासीयांना पाणी पुरवठा, मलवाहिनी, झाडाच्या वाढलेल्या फांद्या ,याबरोबर इतर पायाभूत सुविधांसारख्या विविध नागरी प्रश्नांवर चर्चा केली. अरविंद जी परदेशी आणि इतर अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.

Add your gallery here