Campaigning for Pune Lok Sabha candidate - GIRISH BAPAT

Campaigning for Pune Lok Sabha candidate – GIRISH BAPAT

April 10, 2019

पुणे लोकसभा मतदार संघ भाजपा – शिवसेना – आर पी आय (A) – रासप – शिवसंग्राम महायुती चे उमेदवार मा.श्री. गिरीशजी बापट यांच्या प्रचारार्थ आज गोखले नगर इथल्या १ ते ३७ नंबर चाळ येथे नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांशी त्यांच्या अपेक्षांबद्दल चर्चा झाली आणि त्यांचा सूचना देखील ऐकून घेतल्या. सगळ्यांकडून ” फिर एक बार मोदी सरकार” याच्याकडे सकारात्मकता व्यक्त झाली.
सह नगरसेविका निलिमा ताई खाडे, यांच्यासह दत्ता भाऊ खाडे, राजशी काळे, शाम जी सातपुते, सतीश जी बहिरट, संतोष जी काळे, योगेश जी बाचाल, किरण जी ओरसे, नंदकुमार जी मंडोरा यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपसथित होते.

Add your gallery here