ss-bustop

FC Bus Stop Inauguration at the Hands of MP Anil Shirole

November 29, 2018

Hon. MP of Pune Shri Anil ji Shirole inaugurated the bus stop outside the Ferguson College which is funded through his MPLADS fund. Many commuters and students will benefit from the new bus stop. As a Director of the PMPML, we have started increasing the frequency of buses for various routes and a bus would be available on busy routes after every 5 minutes.

पुण्याचे खासदार श्री अनिल जी शिरोळे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाबाहेर बस स्टॉपचे आज उद्घाटन केले. या बस स्टॉप चा निर्माण त्यांनी त्यांच्या MPLAD फंडातून केला आहे. नवीन बस स्टॉपवरून अनेक प्रवाश्यांना आणि विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे . पीएमपीएमएलचे संचालक म्हणून, आम्ही विविध मार्गांसाठी बसांची संख्या वाढविणे सुरू केले आहे ज्यामुळे, जास्ती रहदारी असलेल्या मार्गांवर प्रत्येक ५ मिनिटांनी नागरिकांना बस उपलब्ध होईल.

Add your gallery here