ss-cp-pcmc

Interaction with PCMC Police Commissioner

November 30, 2018

Got an opportunity to meet the Police Commissioner of Pimpri Chinchwad Shri R. K Padmanabhan ji. Applauded his efforts for the city and gifted him a copy of my book ‘Today is my Favorite Day’. It is always inspiring to meet officers who are extremely positive, hardworking and passionate about their work!

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री आर. के. पद्मनाभन जी यांना भेटण्याची संधी मिळाली. शहरासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक करून त्यांना मी लिहिलेल्या ‘टुडे इज माय फेव्हरेट डे’ या पुस्तकाची एक प्रत दिली. त्यांच्या सारख्या सकारात्मक, कार्यबद्ध, अत्यंत मेहनती आणि उत्साही अधिकार्यांना भेटणे नेहमीच प्रेरणादायक ठरते!

 

Add your gallery here