prabhat road

Infrastructure Repair Work At Prabhat Road

January 18, 2019

आपल्या प्रभागामध्ये (प्रभाग १४) स्थित प्रभात रस्ता, वडारवाडी येथे रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याचे भूमिपूजन केले. याच बरोबर कोर्ट रस्ता, कॅनाल रस्ता, शिवाजी रस्ता येथील फूटपाथ चे काम करण्याचे देखील भूमिपूजन केले. अनेक वर्ष प्रलंबित असलेले काम आता मार्गी लागत आहेत. भूमिपूजनाच्या वेळी चंदन गाडगीळ जी, किशोर गोडबोले जी, बोधनी ताई, नितीन आपटे जी, शांताराम धोत्रे जी, अभय सिंघ जी देशमुख, ज्योती ताई देशपांडे यांच्या समवेत अनेक नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here