CITIZEN CONNECT - Kamala Nehru Park

CITIZEN CONNECT – Kamala Nehru Park

January 18, 2019

कमला नेहरू उद्यानामध्ये आपल्या प्रभागातील सह नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना ताई एकबोटे आणि नीलीमताई खाडे यांच्या समवेत तिळगुळ मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रभागमधील अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी यावेळी प्रभागात चालू असणाऱ्या विकास कामांबाबत अनेक सूचना दिल्या, व कौतुक देखील केले.
या वेळी कल्पना जी बोरावके, गिरीष कुमार टोले जी, मिलिंद टकले जी, श्रीकांत जी नेऊर्गावकर यांच्या समवेत अनेक लोक उपस्थित होते

Add your gallery here