Relocation of Garbage Bin in Shivajinagar Gaothan

December 1, 2018

Visited Shivajinagar Gaothan area near Rokdoba mandir in our ward. A public garbage bin situated in that area was causing a lot of inconvenience to the residents as it was very close to their house. We took initiative and have relocated the dustbin where it will not bother citizens.
Rahul Shirole ji, Mayur Shirole ji, Dilip ji Ghule, Shailesh ji Badade, Mr Inamdar (DSI) and Dananjay Deshmukh ji were present along with other residents

आपल्या वार्डमध्ये शिवाजीनगर गावठाणा येथे रोकडोबा मंदिर परिसरात असलेल्या सार्वजनिक कचरा कुंडी मुले रहिवाशांना बर्याच गैरसोयी होत होत्या. त्याचा दुर्गंध संपूर्ण परिसरात पसरवून जनजीवन विस्कळत करत होता. आम्ही पुढाकार घेतला आणि कचरा कुंडी अशा ठिकाणी स्थानांतरित केली जिथे नागरिकांना त्रास होणार नाही.
राहुल शिरोळे जी, मयूर शिरोळे जी, दिलीप जी घुले, शैलेश जी बदादे, श्री इनामदार (डीएसआय) आणि धनंजय देशमुख जी यावेळी उपस्थित होते.

 

Add your gallery here