REPUBLIC DAY SHIVAJINAGAR SCHOOL

January 27, 2016

६७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संत श्री शिवगंगादेवी विद्यालय शिवजी नगर येथे कला व् क्रिड़ा स्पर्धेचे पारितोषक वितरण समारंभ साठी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रित केले गेले होते.हे सर्व विद्यार्थी मेहनती तर आहेतच परंतु मी त्यांना आवाहन केले की मेहनती बरोबरच जीवनात मोठी स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.एक कर्मशील व्यक्ति बनून आपल्या देशासाठी जगण्याची वेळ आली आहे असा उपदेश मी या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याठिकानी उपस्तित असणाऱ्या आपल्या देशाच्या भावी पिढीस दिला..
जय हिन्द…