VINAYAK MITRA MANDAL TRUST

January 28, 2016

विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ति सोशल फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या ७ वी खुली बुद्धिबळ स्पर्धा याच्या बक्षिस समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला.मला असे वाटते की बुद्धिबळ हा खेळ आपल्याला जीवनात खुप सतर्क राहायला शिकवतो.त्याच बरोबर आपली व्यक्तिगत ताकत ओळखने तसेच भविष्यातील अडचणींचा अनुमाण् लावयला शिकवतो.सर्व विजेत्यांना व् सहभागी खेळाडूंणा अन्तकरणापसुंन अभिनंदन व् आयोजकांचे खुप खुप आभार…

स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकासाकडे!