SAMVIDHAN DAY – BOPODI MATANG YUVAK SANGHATNA

November 27, 2020

काल रात्री 71 व्या संविधान दीना निम्मित समाजात संविधान विषयी जनजागृती करण्यासाठी *बोपोडी मातंग युवक संघटना* च्या वतीने *संविधान गौरव रत्न* पुरस्काराचे आयोजन बोपोडी, शिवाजीनगर येथे करण्यात आले होते. या वर्षी हा पुरस्कार *सम्राटचे पत्रकार दत्ता सूर्यवंशी* यांना देण्यात आला. कार्यक्रमाला स्थानी माजी आमदार विश्वासराव गांगुर्डे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, शंकर तडाखे, सदाशिव वाघमारे, कार्यक्रमाचे आयोजक संघटनेचे अध्यक्ष अनिल भिसे, व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.